The Quran 07:196 (Surah al-A’raf)
Marathi
नि:संदेह माझा सहाय्यक मित्र तर केवल अल्लाह आहे. ज्याने ग्रंथ अवतरीत केला आणि तो सुधारणा करणार्यांचे समर्थन करतो.
English
Indeed, my protector is Allah , who has sent down the Book; and He is an ally to the righteous.