The Quran 16:31 (Surah an-Nahl)
Marathi
सदा बहार राहण्याच्या बागेत आहेत, ज्यात हे लोक दाखल होतील ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील आणि तिथे जे काही इच्छितील त्यांच्याकरीता सर्व वस्तू तयार असतील.
English
Gardens of perpetual residence, which they will enter, beneath which rivers flow. They will have therein whatever they wish. Thus does Allah reward the righteous –