The Quran 06:162 (Surah al-An’am)
Marathi
(हे पैगंबर) तुम्ही सांगा, माझी नमाज आणि माझी कुरबानी आणि माझे जीवन आणि मरण फक्त सर्व जगांचा पालनहार असलेल्या अल्लाहकरीता आहे.
English
Say, “Indeed, my prayer, my rites of sacrifice, my living and my dying are for Allah , Lord of the worlds.