The Quran 07:128 (Al-A’raf)
मराठी
मूसा आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, अल्लाहची मदत घ्या आणि धीर-संयम राखा, ही धरती अल्लाहची आहे. तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, तिचा उत्तराधिकारी बनवितो आणि अंतिम सफलता त्यांनाच लाभते, जे अल्लाहचे भय बाळगतात.
English
And Moses said unto his people: Seek help in Allah and endure. Lo! the earth is Allah’s. He giveth it for an inheritance to whom He will. And lo! the sequel is for those who keep their duty (unto Him).